12th Board Exams | बोर्डाच्या परीक्षेचं स्वरुप बदलणार? कशी घेतली जाणार परीक्षा?
सध्या बोर्डाच्या परिक्षा कशा होणार याबाबत चर्चा आहे. अशात बोर्डाच्या परीक्षेचं स्वरुप बदलणार का? असाही प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे परीक्षा कशी घेतली जाणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.
Latest Videos