अंबरनाथमध्ये शिवसेनेला मोठा धक्का! 20 नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा

अंबरनाथमध्ये शिवसेनेला मोठा धक्का! 20 नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा

| Updated on: Jul 11, 2022 | 7:48 PM

शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद वाढत आहे. अंबरनाथ नगरपालिकेतील(Ambernath municipality) शिवसेनेच्या  20 नगरसेवक, नगरसेविका(Shiv Sena corporators) आणि 2 स्वीकृत नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

कल्याण : शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद वाढत आहे. अंबरनाथ नगरपालिकेतील(Ambernath municipality) शिवसेनेच्या  20 नगरसेवक, नगरसेविका(Shiv Sena corporators) आणि 2 स्वीकृत नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. या नगरसेवकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेत पाठींबा दिला आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेतली.

Published on: Jul 11, 2022 07:48 PM