यंदाची आषाढी वारी जोरात, या दिवसापासून करता येणार 24 तास दर्शन, मंदिर समितीकडून तयारी सुरु

यंदाची आषाढी वारी जोरात, या दिवसापासून करता येणार 24 तास दर्शन, मंदिर समितीकडून तयारी सुरु

| Updated on: Aug 02, 2023 | 8:01 AM

यंदाची आषाढी वारी ही जोरात होणार आहे. आषाढी सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिर समितीकडून तयारी सुरू झाली आहे. आषाढीच्या सोहळ्यासाठी 20 जून पासून विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू केलं जाणार आहे.

सोलापूर : यंदाची आषाढी वारी ही जोरात होणार आहे. आषाढी सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिर समितीकडून तयारी सुरू झाली आहे. आषाढीच्या सोहळ्यासाठी 20 जून पासून विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू केलं जाणार आहे. जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी काही उपाययोजना मंदिर प्रशसानाकडून करण्यात आल्या आहेत. यंदा आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासनाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. एकादशीनिमित्त शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रण दिले जाणार आहे. मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली आहे.

Published on: May 19, 2023 12:12 PM