MCA निवडणुकीत शरद पवार आणि अशिष शेलार यांच्यात युती, कोण आहे त्यांच्या गटात? यासह इतर अपडेटसाठी पहा 25 महत्वाच्या बातम्या
MCA निवडणुकीत शरद पवार आणि अशिष शेलार यांच्यात युती झाली आहेत. तर पवार -शेलार यांच्या गटाकडून आव्हाड आणि मिलिंद नार्वेकर हे रिंगणात असतील
राज्यात एखीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडून शिंदे गट वेगळा झाला आहे. तर याचे खापर शिंदे गटाकडून काँग्रेसह राष्ट्रवादीवर फोटण्यात येत आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसशी युती ही नैसर्गिक नव्हती असा शिंदे गटाने दावा केला होता. याचदरम्यान पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीक वाढल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. MCA निवडणुकीत शरद पवार आणि अशिष शेलार यांच्यात युती झाली आहेत. तर पवार -शेलार यांच्या गटाकडून आव्हाड आणि मिलिंद नार्वेकर हे रिंगणात असतील. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या अंधारे यांच्यावर भाजपच्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी टीका केली आहे. तसेच मोदींवर टीका केल्यानं प्रसिद्धी मिळते असे त्या म्हणाल्या.
Published on: Oct 10, 2022 06:16 PM
Latest Videos