27 टक्के आरक्षण आम्हाल मान्य नाही, मराठा मोर्चाचा सरकारला इशारा
27 टक्के प्रमाणे आरक्षण देत असाल तर ते आम्हाला मान्य नसल्याचे मत मराठा क्रांती मोर्चार्चे आबासाहेब पाटील (abasaheb patil) यांनी म्हटले आहे.
मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठीची सोडत आहे. परंतु या आरक्षण सोडता कश्या प्रकाराने करणार आहे. मागच्या सरकारच्या काळात ओबीसीना(OBC) 27 टक्के आरक्षण होते. आज बैठकीत हे आरक्षण २७ टक्के प्रमाणे देणारा आहेत की बांठिया आयोगानुसार आरक्षण देणार आहेत. हे सरकारने जाहीर करावे. मात्र सरकार(Government) जर 27 टक्के प्रमाणे आरक्षण देत असाल तर ते आम्हाला मान्य नसल्याचे मत मराठा क्रांती मोर्चार्चे आबासाहेब पाटील (abasaheb patil) यांनी म्हटले आहे. यापद्धतीने राज्यात निवडणूका होऊन देणार नसल्यचेही त्याने म्हटले आहे
Published on: Jul 28, 2022 02:55 PM
Latest Videos