36 जिल्हे 72 बातम्या | राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
रायगड, रत्नगिरीसह सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
36 जिल्हे 72 बातम्या | राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढवा
1) रायगड, रत्नगिरीसह सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
2) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिपळूण येथील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला
3) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी शिरोळमध्ये पूरग्रस्त भगाची पाहणी केली.
4) अजित पवार यांनी शिरोळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच त्यांनी येथील पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
5) सांगलीमध्ये घरातील पाणी ओसरत असून घरामध्ये घान झाली आहे. तसेच येथे दुर्गंधी पसरली आहे. स्थलांतरित झालेल्या गृहिणी आपल्या घरी परतल्या असून त्या घरांची साफसफाई करत आहेत.
Published on: Jul 27, 2021 08:19 PM
Latest Videos