36 जिल्हे 50 बातम्या | 36 Jillhe 50 News | 8.30 AM | 30 September 2022-TV9
पंढरपूरमध्ये रुक्मिणी मातेची सरस्वती देवीच्या स्वरूपात पूजा करण्यात आली. यावेळी रुक्मिणी मातेला अनेक पारंपारिक आलंकारांनी सजविण्यात आलं होतं.
मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या शिर्डी दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान ते सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला ही जाणार आहेत. तर पंढरपूरमध्ये रुक्मिणी मातेची सरस्वती देवीच्या स्वरूपात पूजा करण्यात आली. यावेळी रुक्मिणी मातेला अनेक पारंपारिक आलंकारांनी सजविण्यात आलं होतं. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रतापगड मशाली महोत्सह भरविण्यात आला. यावेळी 362 मशालींनी प्रतापगड उजळला होता. राज्यातील IAS अधिराऱ्यांची बदली करण्यात येणार आहे. त्यातंर्गत आता पुणे महापालिकेला लवकरच नवे आयुक्त मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर अमरावतीत 20 पेक्षा कमी पट असणाऱ्या 355 शाळा या बंद होणार आहेत. याबाबत शासनाकडून शिक्षणविभागाकडे अहवाल मागविण्यात आला आहे.
Published on: Sep 30, 2022 10:29 AM
Latest Videos