36 जिल्हे 50 बातम्या | 36 Jillhe 50 News | 8.30 AM

36 जिल्हे 50 बातम्या | 36 Jillhe 50 News | 8.30 AM

| Updated on: Sep 28, 2022 | 10:02 AM

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे तिहेरी हत्याकांड झाल्याचे उघड झाले आहे. हे हत्याकांड बापानंच केल्याचेही समोर आलं आहे.

महापालिकांच्या निवडणूकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राच्या चांगल्या कामगिरीवर शिक्कामोर्तब. केंद्रीय पर्यटन मंत्रायलाकडून देण्यात येणाऱ्या सर्वोतकृष्ट राज्यांमध्ये महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. यंदा नागपुरात रब्बीची रेकॉर्डब्रेक पेरणी होणार असल्याची माहीती कृषी विभागाने दिली आहे. तर स्पेनमधील होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेसाठी मुंबईतील गोविंदा जाणार आहे. यादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे तिहेरी हत्याकांड झाल्याचे उघड झाले आहे. हे हत्याकांड बापानंच केल्याचेही समोर आलं आहे. तर पासपोर्टसाठी आवशक्य असणारी पोलीस परवानगी ही आता लवकर मिळणार आहे. यासाठी पोस्ट कार्यालयाकडूनच अर्ज करण्यात येणार आहे.

 

 

Published on: Sep 28, 2022 10:02 AM