4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 AM | 30 September 2022 -TV9
शिंदे-भाजप सरकारकडून राज्यातील 44 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आल्या आहेत.
निवडणूक आयोगाने धनुष्य बाण चिन्ह गोठवल्यास काय? याचा विचार न करता नवीन चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार राहण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना सुचनाही त्यांनी केल्या आहेत. या दरम्यान राज्यातील हे ईडी सरकार डिसेंबरमध्ये कोसळणार असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर मराठा आरक्षणाबाबत वर्षभरात पूर्तता करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हान यांनी केलेल्या गौप्यस्फानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी शिंदे यांनी, अब वो जमाना गया, असे म्हटलं आहे. तर शिंदे-भाजप सरकारकडून राज्यातील 44 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आल्या आहेत. तर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही श्री रामाच्या वनवासा प्रमाणे असल्याचे नाना पटोले म्हणाले. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंची बुद्धी भ्रष्ट झाल्याचा टोला लगावला आहे.