4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |

| Updated on: Sep 14, 2022 | 11:13 AM

यामुळे अशा संस्थावरील विद्यमान कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचे ठरविले आहे

महाराष्ट्रात आज सकाळपासून घडलेल्या घटना, चार मिनिटात 24 हेडलाईन्स…त्यामध्ये राजकीय, क्राईम, घटनांचा समावेश आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महामंडळावर केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेत आहे. श्री सिद्धिविनायक ट्रस्टसारख्या संस्थावरील विद्यमान कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात कायदेशीर अडचणी आहेत. यामुळे अशा संस्थावरील विद्यमान कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचे ठरविले आहे

Published on: Sep 14, 2022 11:13 AM