Tauktae Cyclone मुळे 50 तास समुद्रात, ONGC Barge वरील कर्मचाऱ्याची थरारक कहाणी

| Updated on: May 21, 2021 | 2:30 PM

Tauktae Cyclone मुळे 50 तास समुद्रात, ONGC Barge वरील कर्मचाऱ्याची थरारक कहाणी. या आधी असं वादळ कधीच पाहिलं नव्हतं. आई देखील म्हणते आता तुला पुन्हा समुद्रात पाठवायचं नाही.