Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 55 हजार चौरस फुटाची भव्य रांगोळी बघितली का?
VIDEO | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 5, 50 नाहीतर तब्बल 55 हजार चौरस फुटाची भव्य रांगोळी, बघा व्हिडीओ
परभणी : राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अशातच
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर परभणीत 55 हजार चौरस फुटाची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक रागसूधा आर, खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत आज रांगोळीचे उद्घाटन करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंतीच्या पार्श्भूमीवर काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांच्या पुढाकारातून ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
Published on: Apr 14, 2023 11:17 AM