ऑनलाइन गेमिंग फसवणूक! व्यापारी संतप्त; म्हणाले, “…तर सरकार दरोडे कायदेशीर करणार का?”
ॲानलाईन जुगारातून नागपूरातील व्यापाऱ्याची 58 कोटींची फसवणुक झाली आहे. या फसवणुकीनंतर आता नागपूरातील व्यापारी आक्रमक झाले आहेत.
नागपूर, 25 जुलै 2023 | ॲानलाईन गेमिंग मधून नागपूरातील व्यापाऱ्यांची 58 कोटींची फसवणुक झाली आहे. या फसवणुकीनंतर आता नागपूरातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. सरकारने देशातून ॲानलाईन जुगाराचे ॲप बंद करावे, संपूर्णपणे ॲानलाईन जुगार बंद करावा” अशी मागणी नाग विदर्भ चेम्बर्स ॲाफ कॅामर्स या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय. या प्रकरणातील आरोपी सोंटू नवरतन जैन याने 58 कोटीची फसवणुक केलीय. त्यामुळे नागपूरातील व्यापाऱ्यांनी देशात ॲानलाई जुगारावर बंदीची मागणी केलीय. “दरोडे किंवा चोरीतून टॅक्स मिळाला तर हे सरकार दरोडे कायदेशीर करणार का?” असा सवालंही व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय.
Published on: Jul 25, 2023 01:12 PM
Latest Videos