75 Independence Day : नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

75 Independence Day : नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

| Updated on: Aug 15, 2022 | 10:29 AM

75 Independence Day : आज देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण  झाली आहेत. देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वाजारोहण केले. त्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला.

नवी दिल्ली : आज देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण  झाली आहेत. देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वाजारोहण केले. त्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. विविधता हीच देशाची ताकद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच लोकशाही काय असते हे भारताने जगाला दाखवले असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.