ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी उद्या बोलावली महत्त्वाची बैठक

| Updated on: Dec 22, 2021 | 12:10 PM

ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी उद्या बोलावली महत्त्वाची बैठक आहे. 

कोरोनानंतर आता देशामध्ये ओमिक्रॉनने (Omicron) पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना काही निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण (Union Ministry of Health) यांनी राज्य सरकारांना एक पत्र लिहून इशारा दिला आहे आणि महत्वाची माहीती देखील सांगितली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ओमिक्रॉन डेल्टापेक्षा तीनपट जास्त संसर्गजन्य आहे. याच पार्श्वभूमीवर ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी उद्या बोलावली महत्त्वाची बैठक आहे.

Winter Session | विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरुवात
आरोग्य भरतीमध्ये गट क साठी 15 लाख ते 30 लाखांची डील, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत रेटकार्ड