91 वर्षांच्या आजोबांची अनोखी विठ्ठल भक्ती; विठुरायाच्या चरणी पावणे 7 लाखाचा सोन्याचा हार अर्पण

91 वर्षांच्या आजोबांची अनोखी विठ्ठल भक्ती; विठुरायाच्या चरणी पावणे 7 लाखाचा सोन्याचा हार अर्पण

| Updated on: Jul 30, 2023 | 10:22 AM

गरिबांचा देव मानल्या जाणाऱ्या सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविक मोठ्या प्रमाणात स्वच्छेने दाण देखील करतात. कमला एकादशी मुहूर्तावर नाशिकच्या 91 वर्षीय आजोबांनी विठुरायासाठी पावणे सात लाख रुपयांचा हार अर्पण केला आहे.

सोलापूर, 30 जुलै, 2023 | गरिबांचा देव मानल्या जाणाऱ्या सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविक मोठ्या प्रमाणात स्वच्छेने दाण देखील करतात. कमला एकादशी मुहूर्तावर नाशिकच्या 91 वर्षीय आजोबांनी विठुराया साठी पावणे सात लाख रुपयांचा हार अर्पण केला आहे.आपल्या सेवा निवृत्ती वेतन मधील रक्कम साठवून या आजोबानी रजवाडी टेम्पल पद्धतीचा सोन्याचा हार अर्पण केला आहे. नामदेव पाटील असं या आजोबांचं नाव आहे.

 

 

Published on: Jul 30, 2023 10:22 AM