Special Report | आधी डोळ्यातून पाणी आता तोंडातून शिवी; गद्दार शब्द संतोष बांगर यांच्या जिव्हारी लागला
गद्दार या शब्दावरून संतोष बांगर चांगलेच आक्रमक झालेत .आपल्याला गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा असे आदेश बांगर यांनी दिले. '
मुंबई : शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर आमदार संतोष बांगर( Santosh Bangar) अक्षरशः रडले होते त्यांनी बंडखोर आमदारांना शापही दिला होता. पण तेच संतोष बांगर काही दिवसांनी शिंदे गटामध्ये सामील झाले. गद्दार या शब्दावरून संतोष बांगर चांगलेच आक्रमक झालेत. आपल्याला गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा असे आदेश बांगर यांनी दिले. ‘गद्दार’ शब्दावरुन शिंदे गट-शिवसैनिक वाद पेटला आहे. पाहा Special Report
Published on: Jul 18, 2022 10:21 PM
Latest Videos