गिरोली घाट परिसरात गव्याच्या कळपाचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

| Updated on: Mar 17, 2022 | 11:00 AM

पन्हाळा तालुक्यात गव्याचा वावर वाढल्याचे पहायला मिळत आहे. गिरोली घाट परिसरात तब्बल दहा गवे असलेल्या कळपाचे दर्शन झाले आहे. हे गवे भर दिवसा आसपासच्या गावात तसेच रस्त्यावर फीरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात गव्याचा वावर वाढल्याचे पहायला मिळत आहे. गिरोली घाट परिसरात तब्बल दहा गवे असलेल्या कळपाचे दर्शन झाले आहे. हे गवे भर दिवसा आसपासच्या गावात तसेच रस्त्यावर फीरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोडवर अचानक गवा आल्यास एखादा मोठा अपघात देखील होऊ शकतो अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

खरेदीसाठी नागरिकांची दादर मार्केटमध्ये गर्दी
युवराज कोणाचं अर्थचक्र फिरवतायेत? संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला