procession of the Raja of Lalbagh : मुंबईतील लालबागच्या राजाची जल्लोषात मिरवणूक
लालबागच्या राजाचा निरोप घेत असताना मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला आले आहेत. अनेकजण नवस बोलत असतात. अनेकांच्या मनातील इच्छा लालबागच्या राजासमोर व्यक्त करत असतात. लालबागच्या राजावर गुलाल, फुलांची उधळण केली जात आहे.
लालबागचा राजा मार्गस्थ होताना दिसत आहे. लालबागच्या राजाचा निरोप घेत असताना मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला आले आहेत. अनेकजण नवस बोलत असतात. अनेकांच्या मनातील इच्छा लालबागच्या राजासमोर व्यक्त करत असतात. लालबागच्या राजावर गुलाल, फुलांची उधळण केली जात आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळं अनेक जण दर्शनाला मुकले होते. आज दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत. गिरगाव चौपाटीवर चौख बंदोबस्त करण्यात आला. ठिकठिकाणी गुलालाची उधळण झाली. फुलांचा वर्षाव झाला.
Latest Videos