Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna | पाण्याच्या शोधात निघालेला बिबट्या विहिरीत पडला, बचावकार्य सुरु

| Updated on: Apr 19, 2021 | 7:38 PM

जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील अंबोडा या गावात पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला. (A leopard in search of water fell into a well, rescue work began)

जालना : जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील अंबोडा या गावात पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने जंगली जनावरे पाण्याच्या शोधात फिरत असतात असे प्रकार घडत आहेत. सध्या या बिबट्याला काढण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.