Pune Porsche accident: पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा

Pune Porsche accident: पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा

| Updated on: May 25, 2024 | 2:49 PM

पुण्यातील कार अपघात प्रकरणाला मिळालं नवीन वळण, कार चालकाला धमकावणे आणि डांबून ठेवल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून आरोपीच्या आजोबांना अटक करण्यात आलीय.

Pune Porsche accident: पुण्यातील हिट अँड रनच प्रकरण सध्या देशभरात गाजतय. कल्याणीनगरमध्ये सहा दिवसांपूर्वी पोर्श कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली. घटनेनंतर आरोपी अल्पवयीन मुलगा,वडील यांच्यासह सहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर काही तासांमध्येच अल्पवयीन आरोपी मुलास बाल न्याय मंडळाने जामीन दिला.लगेच जामीन दिल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.नागरिकांचा संताप पाहून आणि पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा बाल न्याय मंडळासमोर अर्ज केला. त्यानंतर अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करित 14 दिवसांकरीता आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

Published on: May 25, 2024 02:49 PM