सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील कास परिसरात धुके आणि ढगांचा लपंडाव; पहा मनमोहक दृश्य

सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील कास परिसरात धुके आणि ढगांचा लपंडाव; पहा मनमोहक दृश्य

| Updated on: Jun 09, 2023 | 12:52 PM

कास पठारावर हजारो प्रकारच्या फुलांच्या जाती आढळून येतात. कास पठार हे कायमच पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. कास पठाराबाबतच आता एक बातमी आहे.

सातारा : जागतिक वारसा स्थळ असलेलं कास पठार हे तेथील विविध प्रकारच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. कास पठारावर हजारो प्रकारच्या फुलांच्या जाती आढळून येतात. कास पठार हे कायमच पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. कास पठाराबाबतच आता एक बातमी आहे. येथे सध्या मान्सून पूर्व निसर्गातील हे बदलाव दिसून येत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना सुखद धक्का बसत आहे. येथे सह्याद्रीच्या पर्वतरांगा असून ढग आणि धुके यांचा लपंडाव पहायला मिळत आहे. तर ढग आणि धुके यांचा अनोखा संगम या ठिकाणी दिसत आहे. पहा हे मनमोहक दृश्य

Published on: Jun 09, 2023 12:52 PM