अनोखं आंदोलन ! सरकारी कार्यालयांत ‘स्वतंत्र विदर्भाचे’ पोस्टर्स

| Updated on: May 01, 2022 | 6:12 PM

सरकारी कार्यालयांवर कार्यकर्त्यांकडून स्वतंत्र विदर्भाचे पोस्टर्स देखील लावण्यात आलेत. कार्यालयात ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र होतं त्याच ठिकाणी विदर्भ असं स्टिकर लाऊन कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय.

चंद्रपूर : महाराष्ट्र दिनादिवशी (Maharashtra Day) चंद्रपुरात (Chandrapur) विदर्भवाद्यांकडून अनोखं आंदोलन (Protest) करण्यात आलंय. हे आंदोलन स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी करण्यात आलंय. स्वतंत्र विदर्भाची मागणी मान्य व्हावी यासाठी आंदोलनकर्त्यांनी तळपत्या उन्हात आंदोलन केलंय. सरकारी कार्यालयांवर कार्यकर्त्यांकडून स्वतंत्र विदर्भाचे पोस्टर्स देखील लावण्यात आलेत. कार्यालयात ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र होतं त्याच ठिकाणी विदर्भ असं स्टिकर लाऊन कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय.

Aurangabad | दोन दिवस उरले, लेबर कॉलनीवासीयांची धावाधाव, पालकमंत्र्यांनी भेट नाकारली, अखेर खासदार जलील अन् मंत्री कराड भेटले!
कमालाय बुआ मुंबई पोलिसांची ! महाराष्ट्र दिनी नागरिकांनाअनोखी भेट