वाचवा…वाचवा…पुण्यातील ‘त्या’ तरुणाचा व्हिडीओ का होतोय व्हायरल, पहा Video
पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड गावामध्ये जाणाऱ्या बसमधील तरुणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) चिंचवड गावामध्ये जाणाऱ्या बसमधील तरुणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणाला पीएमपीएल (PMPML BUS) खाली उतरायचं होत मात्र बस चालकाने त्या ठिकाणी स्टॉप नसल्यामुळे बस थांबवली नाही त्यामुळे संतप्त प्रवाशाने बसमध्ये वाचवा…वाचवा म्हणत आकांडतांडव करण्यास सुरुवात केली.
Published on: Oct 15, 2022 10:20 AM
Latest Videos