Aaditya Thackeray यांना पहिल्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का नव्हता, आयोगाकडून तपास सुरु

Aaditya Thackeray यांना पहिल्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का नव्हता, आयोगाकडून तपास सुरु

| Updated on: Jun 10, 2022 | 3:47 PM

आदित्य ठाकरे यांना मतदानासाठी दुसरी मतपत्रिका देण्यात आली.

आदित्य ठाकरे यांना मतदानासाठी दुसरी मतपत्रिका देण्यात आली. आदित्य ठाकरे यांना मतदानासाठी पहिली मतपत्रिका देण्यात आली होती त्यावर निवडणूक आयोगाचा शिक्का नव्हता. म्हणून आदित्य ठाकरे यांना मतदानासाठी दुसरी मतपत्रिका देण्यात आली. शिक्का का नव्हता याचा निवडणूक आयोग तपास करणार आहे. शिक्का नसल्याने आदित्या ठाकरे यांना मतदानासाठी दुसरी मतपत्रिका देण्यात आली.

Published on: Jun 10, 2022 03:44 PM