Video : वारकरी यंदाही विठुरायाच्या दर्शनाला मुकणार? आषाढी वारीवर कोरोनाचं सावट
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यामुळे वारकऱ्यांना यंदाही विठुरायाच्या दर्शनाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती पाहता आषाढी वारीवर कोरोनाचे (Coronaviurs) सावट आहे. दरवर्षी वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरीला जातात. गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रकोपामुळे आषाढीवारी रद्द झाली होती. यंदाच्या पायी वारीसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार येत्या शुक्रवारी बैठक घेणार आहेत.
Latest Videos