आदित्यजी, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढा आणि जिंकून दाखवा, मग तुम्हाला मानलं!

“आदित्यजी, ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढा आणि जिंकून दाखवा, मग तुम्हाला मानलं!”

| Updated on: Nov 01, 2022 | 4:02 PM

अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना ओपन चॅलेंज दिलंय.

औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलंय. आदित्यजी, तुम्ही मराठवाड्यात या. माझ्या सिल्लोड मतदारसंघात या. सिल्लोडमधून निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा, मग तुम्हाला मानलं!, असं सत्तार (Abdul Sattar) म्हणालेत. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

Published on: Nov 01, 2022 04:02 PM