Abdul Sattar | याकूब मेमनच्या कबरीवरुन राजकारण करण्यात रस नाही; अब्दुल सत्तार

Abdul Sattar | याकूब मेमनच्या कबरीवरुन राजकारण करण्यात रस नाही; अब्दुल सत्तार

| Updated on: Sep 09, 2022 | 12:00 AM

कबरीचा राजकारण, उदात्तीकरण करण्यात आम्हाला रस नाही जे करताय त्यांना गणपती बाप्पा सदबुद्धी देऊ असेही अब्दुल सत्तार म्हणाले. 

औरंगाबाद:  राज्यात 19 लाख वर शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीचा जीआर आज काढला असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी संभाजीनगर मध्ये दिली. येत्या दोन ते तीन दिवसात त्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल असेही त्यांनी सांगीतले. शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी म्हणता येईल उद्या गणपतीचा विसर्जन आहे आणि त्यामुळे आज ही गोड बातमी मी देत असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. राहिला प्रश्न याकूब मेमनच्या ( Yakub Memon) कबरीचा तर कबरीचे राजकारण, उदात्तीकरण करण्यात आम्हाला रस नाही जे करताय त्यांना गणपती बाप्पा सदबुद्धी देऊ असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

Published on: Sep 09, 2022 12:00 AM