Plastic Ban : पुण्यात प्लास्टिक पिशव्या बंदीवरील कारवाई तीव्र; 9 लाख 70 हजारांचा दंड वसूल
Pune Plastic Ban पुण्यात प्लास्टिक पिशव्या बंदीवरील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून गेल्या 25 दिवसांत तब्बल 2256 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
पुण्यात प्लास्टिक पिशव्या बंदीवरील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून गेल्या 25 दिवसांत तब्बल 2256 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या माध्यमातून आतापर्यंत नऊ लाख सत्तर हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आज राज्य सरकारने देखील प्लास्टिक कोटेड वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याची घोषणा केली आहे.
Published on: Jul 27, 2022 10:04 AM
Latest Videos