ठाण्यात एकनाथ शिंदेच्या समर्थानातकार्यकर्त्यांची घोषणा बाजी
महाराष्ट्राचा बुलंद आवाज एकनाथ एकनाथ शिंदे अश्या घोषणा समर्थकांकडून देण्यात आल्या होत्या. तर दुसरीकडे शिवसेनेसोबत गद्दारी केल्याने त्यांच्या विरोधताही घोषणात देण्यात आल्याचे पहायला मिळाले आहे.
मुंबई – मत मागायची असतील तर तुमच्या बापच्या नावाने मागा असे संजय राऊत(Sanjay raut) यांनी म्हटल्यानंतर ठाण्यात (Thane)एकनाथ शिंदे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde )समर्थनात घोषणाबाजी सुरु केली . शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, असे म्हणत घोषणाबाजी केल्याचे समोर आले आहे. आवाज दो हम तुम्हारे साथ है. महाराष्ट्राचा बुलंद आवाज एकनाथ एकनाथ शिंदे अश्या घोषणा समर्थकांकडून देण्यात आल्या होत्या. तर दुसरीकडे शिवसेनेसोबत गद्दारी केल्याने त्यांच्या विरोधताही घोषणात देण्यात आल्याचे पहायला मिळाले आहे.
Published on: Jun 25, 2022 05:14 PM
Latest Videos