सुपरव्हायझर असल्याचे ओळखपत्र दाखवत अभिनेत्री मीरा चोप्राचे लसीकरण
ठाणे महापालिकेच्या पार्कींग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री मीरा चोप्राचं लसीकरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्याकडे फ्रंटलाईन वर्करचं ओळखपत्र होतं.
Meera Chopra get vaccinated on fake Supervisor identity card
Latest Videos