तोकड्या कपड्यांमुळे घर भाड्याने देण्यास नकार, उर्फी जावेदने व्यक्त केली खंत

तोकड्या कपड्यांमुळे घर भाड्याने देण्यास नकार, उर्फी जावेदने व्यक्त केली खंत

| Updated on: Jan 25, 2023 | 10:28 AM

उर्फी जावेदच्या कपड्यांवरून वाद सुरु आहे. अशातच उर्फीच्या कपड्यांमुळे तिला घर भाड्याने मिळायला अडचणी येत असल्याचं तिने सांगितलं आहे. पाहा...

उर्फी जावेदच्या कपड्यांवरून वाद सुरु आहे. अशातच उर्फीच्या कपड्यांमुळे तिला घर भाड्याने मिळायला अडचणी येत असल्याचं तिने सांगितलं आहे. ट्विट करून आपल्याला होणाऱ्या त्रासावर तिने भाष्य केलंय. “माझ्या कपड्यांचं कारण देत मुस्लीम घरमालकाने घर भाड्याने देत नाहीत. मी मुस्लीम असल्याने हिंदू घरमालक मला घर भाड्याने देण्यात नकार देत आहे. त्यामुळे भाड्याचं घर शोधणं खूपच कठीण झालं आहे”, असं उर्फीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.