Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचे शिर्डीत आगमन, दिव्यांग शिवसैनिकाची घेतली भेट
आदित्य ठाकरेंचे शिर्डीत आगमन झाल्याबद्दल फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी दिव्यांग शिवसैनिकाची भेट घेतली. आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी शिवसैनिक व्हिलचेरअर उपस्थित होते.
शिर्डी : आदित्य ठाकरे यांनी आज शिर्डी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी दिव्यांग शिवसैनिकाचीही भेट घेतली. उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैंच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. आदित्य ठाकरे यांचा विजय असो, असा जयघोषही करण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. भगवी शाल पांघरूण आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. हार, तुरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट देऊन आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. आदित्य ठाकरेंचे शिर्डीत आगमन झाल्याबद्दल फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी दिव्यांग शिवसैनिकाची भेट घेतली. आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी शिवसैनिक व्हिलचेरअर उपस्थित होते.
Latest Videos