आश्वासन देणारेच गद्दार, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा!, यात मुंबईला काहीच नाही : आदित्य ठाकरे

आश्वासन देणारेच गद्दार, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा!, यात मुंबईला काहीच नाही : आदित्य ठाकरे

| Updated on: Mar 10, 2023 | 12:18 PM

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, 'अर्थसंकल्पात आश्वासने देणारे हे गद्दार आहेत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘अर्थसंकल्पात आश्वासने देणारे हे गद्दार आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा. या अर्थसंकल्पातून मुंबईला काहीच मिळालं नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा अर्थसंकल्प आहे. कारण ‘अर्थसंकल्पात सर्वांना आश्‍वासने देण्यात आली आहेत, मात्र त्यातील किती पूर्ण होतील हा प्रश्‍न आहे.

Published on: Mar 10, 2023 09:05 AM