Aditya Thackeray on Coastal Road | कोस्टल रोडचं काम वेगात सुरूय, डिसेंबर 2023 पर्यंत काम पूर्ण होईल

Aditya Thackeray on Coastal Road | कोस्टल रोडचं काम वेगात सुरूय, डिसेंबर 2023 पर्यंत काम पूर्ण होईल

| Updated on: Aug 06, 2022 | 9:36 AM

काल कोस्टल रोडचा आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अधिक कार्यकर्ते होते.

डिसेंबर 2023 पर्यंत काम होईल असं आम्हाला वाटतं आहे. मी आज स्थानिक आमदार म्हणून इथं आलोय. मंत्रिमंडळ तिसरा माणूस मंत्री बनण्याच्या लायकीचा अजून त्यांना मिळालेला नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा खर्च काढावा, गुवाहाटीचा खर्च किती होता ते देखील काढावा. बंडखोर आमदारांना निवडणुकीला सामोरे जायचं नाही. म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे. कोर्टाच्या सुचना विरोधात जाऊ नका असा सल्ला देखील त्यांनी दिला. काल कोस्टल रोडचा आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अधिक कार्यकर्ते होते.