Video | येत्या जूनपासून लसीचे अधिकचे डोस मिळतील : आदित्य ठाकरे
Video | येत्या जूनपासून लसीचे अधिकचे डोस मिळतील : आदित्य ठाकरे
मुंबई : राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडतो आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साचू नये यासाठी मुंबईमध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. याविषयी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली आहे. तसेच लसीकरणावर भाष्य करताना येत्या जूनपासून कोरोना प्रतिबंधक लसीचे अधिकचे डोस उपलब्ध होतील, असेही ठाकरे यांनी सांगितले.
Latest Videos