“…नाहीतर ‘त्या’ अधिकाऱ्यांना जेलमध्ये जावं लागेल”, मुंबई महापालिकेतील घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक
मुंबई महापालिकेतील स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याप्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी काल विधानसभेतही मांडला. यानंतर आदित्य ठाकरे यांनी विधान भवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई, 20 जुलै 2023 | मुंबई महापालिकेतील स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याप्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी काल विधानसभेतही मांडला. यानंतर आदित्य ठाकरे यांनी विधान भवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “स्ट्रीट फर्निचरवर आज विधान भवनात चर्चा झाली. घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करावी यासाठी राज्यपालांना बीएमसीच्या रस्त्यावरील फर्निचर घोटाळ्याच्या विशिष्ट मागण्यांसह पत्र लिहिले होतं. आजही यासंदर्भातील पत्र लिहिलं आहे. ते कंत्राट रद्द केलं आहे की…”, आदित्य ठाकरे पुढे काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ पाहा…
Published on: Jul 20, 2023 09:04 AM
Latest Videos