Protest Against Aarey Metro Car Shed | CM Eknath Shinde यांच्या निवासस्थानाबाहेर आज आंदोलन-tv9
आरे येथील मेट्रो कार शेडला विरोधकरण्यासाठी काँग्रेससह काही पर्यावरण प्रेमी संघटना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहेत.
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सेव्ह आरे चा नारा दिल्यानंतर त्याला चांगलाच पाठिंबा मिळताना आता दिसत आहे. आता आरे येथील मेट्रो कार शेडला विरोध वाढताना दिसत आहे. आरे वाचविण्यासाठी आता पर्यावरण संघटना आणि काँग्रेसदेखील रस्त्यावर उतरली आहे. आज आरे येथील मेट्रो कार शेडला विरोधकरण्यासाठी काँग्रेससह काही पर्यावरण प्रेमी संघटना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहेत.
Published on: Aug 21, 2022 09:36 AM
Latest Videos