आषाढी एकादशीनिमित्त आदित्य ठाकरे यांनी टाळ वाजवण्याचा लुटला आनंद!
आज आषाढी एकादशी निमित्त ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीतील बीडीडी चाळ येथील विठ्ठल मंदिराला भेट दिली.यावेळी टाळ वाजवत विठुरायाचा गजर करत आदित्य ठाकरे यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं.
मुंबई: आज आषाढी एकादशी निमित्त ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीतील बीडीडी चाळ येथील विठ्ठल मंदिराला भेट दिली.यावेळी टाळ वाजवत विठुरायाचा गजर करत आदित्य ठाकरे यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. आषाढी एकादशीनिमित्त आदित्य ठाकरे यांनी प्रति विठ्ठल मंदिरात टाळ वाजवले.आदित्य ठाकरे यांनी भजनी मंडळीसह वारीचा आनंद घेतला. आदित्य ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि आमदार सचिन अहिर हे देखील सहभागी झाले होते.
Published on: Jun 29, 2023 03:54 PM
Latest Videos