Kishori Pednekar | लॉकडाऊन लागल्यास प्रशासन सज्ज, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची माहिती

| Updated on: Apr 11, 2021 | 12:20 PM

कालच्या बैठकीत सगळ्यांची मतं ही जनतेच्या हिताची होती. कोरोना संसर्गाच्या काळात लोकांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. जर महाराष्ट्र आणि मुंबईत लॉकडाऊनची घोषणा झाली तर प्रशासन तयार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.