“पक्षाच्या घटनेचं उल्लंघन केलं म्हणून कारवाई, आता अपात्र ठरवा”
पक्षाच्या घटनेचं उल्लंघन केलं म्हणून आमदारांवर अपात्रतेची कारवाई, आता अपात्र ठरवा, असं कपिल सिब्बल म्हणाले आहेत.
संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : पक्षाच्या घटनेचं उल्लंघन केलं म्हणून शिंदेगटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई (Maharashtra Government Politics Crisis) करण्यात आली. आता या आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं पाहिजे, असं कपिल सिब्बल (Kapil Sibal) म्हणालेत. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार उद्धव ठाकरे हे 2018 ते 2022 पर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे शिंदे यांची नियुक्ती होऊ शकत नाही, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाचा युक्तीवाद खोडून काढला आहे.
Published on: Sep 27, 2022 04:16 PM
Latest Videos