...म्हणून एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाकडे गेले, वकिलांनी वस्तूस्थिती सांगितली...

“…म्हणून एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाकडे गेले”, वकिलांनी वस्तूस्थिती सांगितली…

| Updated on: Sep 27, 2022 | 2:44 PM

आज राज्याच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्षावर कोर्टात सुनावणी होतेय.

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : आज राज्याच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील राजकीय संघर्षावर कोर्टात सुनावणी होतेय. यात नीरज कौल (Adv Neeraj Kaul) शिंदेगटाच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत. याबाबत बोलताना “उद्धव ठाकरेंकडे बहुमत नव्हतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे मात्र बहुमत होतं. म्हणून ते निवडणूक आयोगाकडे गेले”, असं कौल म्हणाले.

Published on: Sep 27, 2022 02:43 PM