नांदेडमध्ये पावसाची विश्रांती, पाऊस थांबल्यामुळे शेतीच्या कामाला वेग!

नांदेडमध्ये पावसाची विश्रांती, पाऊस थांबल्यामुळे शेतीच्या कामाला वेग!

| Updated on: Jul 31, 2023 | 10:34 AM

महाराष्ट्रासह नांदेडला मुसळधार पावसाने झोडपलं. नांदेडमध्ये ढगफूटी झाल्यानंतर अनेक ठिकाणी पूराचं पाणी शिरलं. अतिवृष्टीमुळे अनेकांचं जीवन विस्कळीत झालं. दरम्यान नांदेड शहरात आता पावसाला ब्रेक लागला आहे.

नांदेड, 31 जुलै 2023 | महाराष्ट्रासह नांदेडला मुसळधार पावसाने झोडपलं. नांदेडमध्ये ढगफूटी झाल्यानंतर अनेक ठिकाणी पूराचं पाणी शिरलं. अतिवृष्टीमुळे अनेकांचं जीवन विस्कळीत झालं. दरम्यान नांदेड शहरात आता पावसाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शेतीच्या कामाला वेग आला आहे. शेत-शिवारात बळीराजा दिवसभर राबतोय. कोळपणी, निंदण करणे आणि फवारणीची लगबग आता सुरु झाली आहे.

 

Published on: Jul 31, 2023 10:34 AM