बऱ्याच वर्षांनी स्वप्नपूर्ती झाली – महापौर मुरलीधर मोहोळ
बऱ्याच वर्षापासून आपण जे स्वप्न पाहत होतो त्याची स्वप्नपूर्ती (Dream) झाली आहे. ज्यांच्या हस्ते मेट्रोचं (Metro) भूमिपूजन झालं त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत आहे.
बऱ्याच वर्षापासून आपण जे स्वप्न पाहत होतो त्याची स्वप्नपूर्ती (Dream) झाली आहे. ज्यांच्या हस्ते मेट्रोचं (Metro) भूमिपूजन झालं त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत आहे. ही महत्त्वाची घटना आहे. ६० वर्षानंतर पंतप्रधान (PM) पुण्यात आले. छत्रपती महाराजांनी जे आदर्श विचार मांडले जे तत्व मांडले त्याची प्रेरणा राजकीय मंडळी घेतील. मुळा आणि मुठा नदीच्या योजनेचा शुभारंभ होत आहे. ८४१ कोटी रुपये केंद्राने दिले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होत आहे. जावडेकर, बापट आणि गडकरींनी या प्रकल्पासाठी महत्त्वाचे योगदान दिलं. फडणवीसांनी गेल्या दोन महिन्यांपासून यात विशेष लक्ष घातलं. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
Published on: Mar 06, 2022 12:59 PM
Latest Videos