Special Report | शंकेच्या घेऱ्यात विनायक मेटेंचा ड्रायव्हर!
अपघात झाल्यानंतर कदम लोकेशनची माहिती देत नव्हता. आपल्याला वेळ दिली होती त्या वेळेआधी साहेबांचा मृत्यू झाला होता हे लक्षात येत होतं, अशी माहिती मेटेंच्या पत्नीने दिली आहे.
मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचा ड्रायव्हर एकनाथ कदम चौकशीच्या घेऱ्यात आहे. एकनाथ कदम सातत्याने जबाब बदलत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. अपघात झाल्यानंतर कदम लोकेशनची माहिती देत नव्हता. आपल्याला वेळ दिली होती त्या वेळेआधी साहेबांचा मृत्यू झाला होता हे लक्षात येत होतं, अशी माहिती मेटेंच्या पत्नीने दिली आहे.
Published on: Aug 16, 2022 11:08 PM
Latest Videos