नागपुरात दोन वर्षांनंतर मारबत उत्सवास सुरुवात
या काळया मारबताची एकूण 142 वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जात आहे. तर पिवळया मारबत 135 वर्षांची परंपरा आहे . काळी मारबत ही रोगराई व पिवळी मारबतही समृद्धीचे प्रतीक मनाली जाते.
नागपूर – कोरोनाच्या (corona)दोन वर्षाच्या काळानंतर नागपुरात मारबत उत्सव सुरु होत आहे. या मारबतच्या(Marabat) मिरवणुकीला नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. या उत्सवात काळी मारबत व पिवळी मारबत यांची मिरवणूक काढली जाते. या दोन्ही मारबतची शाहिद चौक येथे भेट होते. मारबत हे इंग्रजाच्या विरोधात लढणाऱ्या क्रांतीचे द्योतक मानले जाते, दोन वर्षांनंतर हा सोहळा होत असलयाचे नागरिकांच्यामध्ये (citizen)मोठा उत्साह आहे.या काळया मारबताची एकूण 142 वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जात आहे. तर पिवळया मारबत 135 वर्षांची परंपरा आहे . काळी मारबत ही रोगराई व पिवळी मारबतही समृद्धीचे प्रतीक मनाली जाते.
Published on: Aug 27, 2022 01:32 PM
Latest Videos