उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर दौऱ्यावर; पाहा व्हीडिओ…
Devendra Fadnavis on Ahmednagar Daura : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कन्हैया ऍग्रो कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं.
पारनेर, अहमदनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथील हेलीपॅडवर देवेंद्र फडणीस यांचं स्वागत झालं. सुपा येथील कन्हैया ऍग्रो कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची उपस्थित होते. फडणवीस यांच्या दौऱ्याआधी रोहित पवार यांनी स्वागताचे काही पोस्टर लावले. रोहित पवार यांनी लावलेल्या या फ्लेक्सची जोरदार चर्चा झाली. रोहित पवार यांनी लावलेले स्वागताचे हे फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Published on: Mar 11, 2023 03:00 PM
Latest Videos