गोपीचंद पडळकर यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘विशेष’ मागणी; रोहित पवार यांनी टोकलं, म्हणाले…
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर करण्याची मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर करण्याची मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म माझ्या मतदारसंघात झालाय. लोकांचं मत जाणून घेतलं पाहिजे. राजकारण न करता सर्व जण एकत्र आले पाहिजे, असं काही करायला हवं. पण फक्त नामांतर हा विषय चर्चेत न घेता राज्यात इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं रोहित पवार म्हणालेत.
Published on: Feb 25, 2023 04:04 PM
Latest Videos