बंडखोर नाही म्हणणार ते गद्दारच आहेत…
आपण या इमारतीतील जखमींना मदत करु या. त्यामुळे पडत्या काळात मदत करण्याऐवजी या माणसांनी शिवसेनेशी गद्दारी केली, त्यांना बंडखोर म्हणणही चुकीचं असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात चाललेला खेळ पाहिल्यानंतर लक्षात येतं की, हो लोकशाहीचा खेळ आणि थट्टा चालू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने कुटुंबप्रमुखाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे त्यामुळे आपले उद्धव ठाकरे जगभर पोहचले आहेत. मुंबईत ज्यावेळी इमारत कोसळली त्यावेळी गद्दार आमदार गुवाहाटीत होते, मात्र त्यावेळी एकालाही वाटलं नाही, की, आपण या इमारतीतील जखमींना मदत करु या. त्यामुळे पडत्या काळात मदत करण्याऐवजी या माणसांनी शिवसेनेशी गद्दारी केली, त्यांना बंडखोर म्हणणही चुकीचं असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Published on: Jul 19, 2022 08:43 PM
Latest Videos