Special Report | सरकार बदलले,जागा बदलली,सूर बदलले
सुधीर मुनगंटीवरांनी टीका टिप्पणी करताना जयंत पाटील यांना मध्ये मागील जुनी आठवणही सांगितली. त्यामुळे अध्यक्षपदामुळे जसा आजचा दिवस चर्चेत राहिला तसाच अजित दादांच्या कोट्या आणि विनोदामुळेही कायम लक्षात राहण्यासारखाच आहे.
विधानसभा अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर आजचा दिवस गाजला तो अजितदादा पवार यांच्या कोट्यानी आणि विनोदानी. मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली त्याची आठवण सांगत भाजपच्या गोठात काय काय झाले त्याची आठवण सांगत अजितदादांनी आपल्या बॅटींगला सुरूवात केली. अजित पवार यांनी अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर यांच्यावर कोट्या करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिलखुलासपणे त्यांनी त्यांना दाद दिली. त्यांच्या या विनोदावर सुधीर मुनगंटीवरांनी टीका टिप्पणी करताना जयंत पाटील यांना मध्ये मागील जुनी आठवणही सांगितली. त्यामुळे अध्यक्षपदामुळे जसा आजचा दिवस चर्चेत राहिला तसाच अजित दादांच्या कोट्या आणि विनोदामुळेही कायम लक्षात राहण्यासारखाच आहे.
Published on: Jul 03, 2022 10:33 PM
Latest Videos